सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुसर्याहून वरचढ होण्याचा प्रयत्न.
उदाहरणे : सध्या उद्योजकांमध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे
समानार्थी : अहमहमिका, इसाळ, इसाळा, ईर, चुरस, शर्यत, स्पर्धा, होड
किसी काम में औरों से आगे बढ़ने का प्रयत्न।
A business relation in which two parties compete to gain customers.
अर्थ : ज्यात अनेक व्यक्ती वा त्यांचे गट एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतात ती गोष्ट.
उदाहरणे : आमच्या संस्थेने धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे
समानार्थी : शर्यत, स्पर्धा, होड
वह आयोजित मौका, काम आदि जिसमें शामिल होनेवाले प्रतिस्पर्धियों में से एक को विजेता चुना जाता है।
An occasion on which a winner is selected from among two or more contestants.
स्थापित करा